Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
परमार्थ म्हणजे काय? परमार्थाची प्राप्ती कशी होते? अशासारखे अनेक प्रश्न आपल्याला दररोज पडत असतात, म्हणूनच असे किंवा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि स्वप्नाली पाटील यांचा संवादातून. दि. २७ फेब्रुवारी २०२१ रात्री ८ वाजता लोकमत भक्ती या YouTube चॅनेल वर.

#LokmatBhakti #Dr.PurushottamRajimwale #SwapnaliPatil #ParmarthPraptichaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended