Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या अभिनयाचे आणि तिच्या नृत्याचे असंख्य चाहते आहेत. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी ती नेहमीच काही ना काही नवं पोस्ट करताना दिसते. नुकतच अमृताने तिचे ब्लॅक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

#Lokmatcnxfilmy #AmrutaKhanvilkar #Actress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended