Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूडचं सर्वांत चर्चेत असणारं कपल म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर.. ही जोडी एकत्र दिसली की चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगते ती म्हणजे त्यांच्या लग्नाची...आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेनं वाट पाहतायेत..अशातच आलियानं शेअर केला एक फोटो सध्या सगळ्यांचच लक्षवेधून घेतोयं...या फोटोत आलियानं एका व्यक्तीचा हात धरलाये..आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय..मेजर मिसिंग...
#AliaBhatt #RanbirKapoor #EMOTIONALPhoto #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended