Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठीसिनेसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता गशमीर महाजनी सध्या संतापला आहे... गशमीर सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असतो... आपल्या मुलागा व्योमसोबत नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो ....
नुकताच गशमीरनं आपल्या मुलांसोबतचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला.... या फोटोमध्ये गशमीर आणि त्यांच्या मुलांन धोतर नेसललेलं असून त्यांचसोबत गळ्यात रूद्राक्षाच्या माळ देखिल आहे... त्यांची शेड्डी खेचतोय आणि त्यावर नारयल पाणी असं कॅप्शन त्यांने दिलं आहे....

#lokmatcnxfilmy #GashmeerMahajani #Socialmedia
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended