Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संजना आणि अनिरुध्दची भेट होते....संजना त्याला म्हणते तुझ्या घरात जे काही चाललं आहे ते नॉर्मल नाहीए....इशा जीव काय द्यायला जाते , अभिवर अटॅक काय होतो, आप्पांना मारहाण काय होते हे सगळं नॉर्मल नाहीए....तुझ्याशी संबंध ठेवून लोक मलाही त्रास देतील की काय असं आता वाटायला लागलं आहे... अनिरुध्द तिला चिडून म्हणतो मग नको संबंध ठेवूस...तुला आमच्या घरचे सगळे अबनॉर्मल वाटतात ना... मी सुध्दा त्या घरचा एक भाग आहे...तू नॉर्मल आहेस ना मग जा शेखरकडे... कर त्याच्याशी पॅचअप ...यानंतर दोघांमध्ये खूप मेलोड्रामा पाहायला मिळतो..सौजन्य स्टार प्रवाह, एपिसोड नंबर ३३४

#AaiKutheKayKarte #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended