Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाहवरील सांग तू आहेस का या मालिकेमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर म्हणजेच मालिकेमधील स्वराज जोशी आणि अभिनेत्री पूजा कतुर्डे म्हणजेच मालिकेमधील कृतिका यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच ख-या आयुष्यात विवाहबंधनात अडकलेल्या सिद्धार्थने या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजेशाही पद्धतीने विवाह सोहळा अनुभवला आहे.

#Lokmatcnxfilmy #Sangtuaheska #SiddharthChandekar #Poojakaturde #Krutika #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended