हॉलिवुड स्टार जेसन स्टॅथमचा बाल्ड लुक हा कायम चर्चेत असतो. मात्र या लुकवरही तो विविध प्रयोग करताना दिसतो. 'हॉब्स एंड शॉ' या त्याच्या सिनेमात त्याचा गॉगलमधील लुक पाहायला मिळतोय. मात्र त्याने हा लुक बॉलिवुड स्टार शरद केळकरला पाहुन केल्याचं स्वत: शरद म्हणतोय...
#lokmatcnxfilmy #SharadKelkar #JasonStatham #Hollywood
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments