Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या सिरीअलमध्ये अभिमन्यू वारंवार लतिकाशी खोटं बोलतोय. एक खोटं लपवण्यासाठी त्याला दुसरं खोटं बोलावं लागतंय. पण असं किती दिवस चालणार? अखेर लतिकाला सुगावा लागतो की, अभिमन्यू सतत तिच्याशी खोटं बोलतोय. पण अभिमन्यू असं का करतोय आणि लतिकाला या सगळ्याचा नेमका सुगावा कसा लागला? पाहूयात या व्हिडिओमधून…..
सौजन्य, कलर्स मराठी
#Abhimanyu #Latika #SundaraManamadheBharli #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended