Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक गाण्यावर नृत्य करताना आपल्याला दिसत आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण संस्कृतीचा हा डांस बघूयात -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SanskrutiBalgude #MarathiActress #Dance
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended