Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
एपिसोड नंबर ४१४
सौजन्य, स्टार प्रवाह
‘रंग माझा वेगळा’ या सिरीयलमध्ये आजच्या भागात सुधा आठवलेंना शांत करण्याचा प्रयत्न करते. सुधा त्यांना सांगते की, गुंड आहेत ते. त्यांनी आपल्या दोघांना काय केलं तर एक वेळे ठीक आहे. पण दीपाचा विचार करा. तिची जबाबदारी आहे ना आपल्यावर ? पहा अधिक सविस्तर या व्हिडिओमधून -

#RangMazaVegla #Deepa #Kartik #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended