Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या पतीसोबत दुबईत आहे.... नव-यासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करताना दिसते... सोनालीने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे....त्यामध्ये ती चक्क समुद्रकिनारी उंच झोका घेताना दिसत आहे...यामध्ये ती चक्क निळ्याशार समुद्रकिनारी उंच झोका घेताना दिसत आहे....हा समुद्रकिनारा पूर्व आफ्रिकेतील असून सोनाली आपल्या पतीसोबत तेथे सुट्टीचा आनंद घेत आहे....

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended