Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, अंकिता अभिषेकला बोलते की, आपण मुंबईला जाऊयात तिथे आपली जास्त गरज आहे. अभी बोलतो मी डॉक्टर वसुधाला सांगितलं आहे की ,मला इथे थोडे दिवस राहावं लागणार आहे. अंकिता बोलते, पण मम्मा आत्तापासूनच बोलवते आहे मला. अभी बोलतो ठिक आहे तुझी आई तुला बोलवतं असेल तर तू जा...अंकिता म्हणते म्हणजे तू नाही येणार ....किती दिवस आईचं बोट धरून राहणार आहेस तू.यावर अभि काय बोलतो जाणून घ्या या सविस्तर सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३७२
लाईव्ह मधून -

#Aaikuthekaykarte #Anirudh #Shekhar #Sanjana #Milindgawali #Rupalibhosale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended