Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्मॉल स्क्रीनवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या सिरीयलमध्ये सध्या लगीन घाई सुरू आहे. सरु आणि सुर्याच्या लग्नाचा बार उडणार आहे. या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण कुटुंबाने त्यांचं लग्न पुन्हा एकदा धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं आहे. मालिकेच्या नावाप्रमाणेच सहकुटुंब सहपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पुढाकार घेत लग्नाची जय्यत तयारी केलीय. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा सरु आणि सुर्याचा विवाहसोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
सौजन्य, स्टार प्रवाह

#sahkutumbsahparivar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended