Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
दररोज आपल्या मनामध्ये असंख्य विचार हे घोळत असतात. विचारांचे चक्र हे आपल्या मनात एकसारखे फिरत असते.
मनामध्ये येत असलेले विचार हे आपल्या कृतीमधून दिसतात. विचार हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या जीवनात विचारांचे साम्राज्य आहे याविषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Thoughts
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended