Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जन्मत: प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती ही वेगवेगळी असते. कोणाची परिस्थिती ही एकदम चांगली असते तर कोणाची परिस्थिती ही एकदम वाईट असते. प्रत्येकाला आपली परिस्थिती बघून जीवनामध्ये वागायचे असते. स्वत:ची परिस्थिती ही काय असते याची पूर्ण कल्पना असल्यामुळे ती बदलण्याची ताकद जिद्द आपण अंगी जोपासली पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल तर कोणते उपाय केले पाहिजे याविषयी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Familylife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended