सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज झाली असून आता या पद्धतीचे लोणं वाढते आहे. अकोल्यात मात्र अशा विवाहांसोबतच तुळशी विवाह सुद्धा सामुहिक पद्धतीने साजरा केला जात आहे.
अकोला येथील खेडकर नगर मध्ये संत तुकाराम संकुल येथील रहिवाशी प्रत्येकाच्या घरी तुलसी विवाह न करता सर्वांनी मिळून हा सोहळा साजरा करतात. हा सामूहिक विवाह मागील ३ वर्षा पासून करतात.