Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुणे - दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाला पुण्यात आज सुरुवात झाली. उभय देशांमधील 'हॅन्ड इन हॅन्ड' उपक्रमाअंतर्गत सैन्याच्या जवानांचे निशानाटोळी आणि पथसंचलन पार पडले. संचलनानंतर एरोबिक्स, जिमनोस्टिक, बॉक्सिंग, कलरिपट्टू आदि प्रत्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

Category

🗞
News

Recommended