Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नोटाबंदीमुळे पैशांची कमतरता जाणवत असल्याने सिनेरसिकांनी सिनेमागृहांकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका सिनेमागृहांनी बसत आहे. सुट्या पैशांअभावी सिनेमांचा खेळ बंद ठेवण्यात आल्याची माहिती वाशिममधील सिनेमागृह मॅनेजरने दिली आहे.

Category

🗞
News

Recommended