Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
वाशिममध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी सोहळा जिल्ह्यात गावोगावी फिरत आहे. रिठद येथे कलावंतांनी स्वच्छतेचा जागर घातला त्यावेळी चक्क जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनीही कलावतांसोबत स्वच्छतेचे गीत गायले.

Category

🗞
News

Recommended