Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कऱ्हाड (सातारा), : येथील प्रभाग एकमध्ये मतदान नियंत्रण रेषेच्या आत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची चारचाकी गाडी नेली. या कारणावरुन तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याबरोबर चरेगावकर यांची शाब्दीक चकमक उडाली.

Category

🗞
News

Recommended