Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बुलडाणा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी १६ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. त्यामुळे १४ फेबु्रवारी रोजी प्रचारतोफा थंडावल्या असून, उमेदवार प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत आहे. निवडणूक विभागाच्यावतीने मतदानाची तयारी सुरू झाली आहे.

Category

🗞
News

Recommended