Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक : नॅशनल असोशीयन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीनं नाशिक येथे अंधांसाठी ब्रेल लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला आहे. सातपूर येथील अंधांच्या प्रशिक्षण शाळेत ही लायब्ररी सुरू करण्यात आली असून यात ब्रेल लिपीतील सामान्य ज्ञान, शैक्षणिक पुस्तके, सेल्फ हेल्प अशा विषयांवरील 200 पुस्तके, नियतकालिके उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (व्हिडिओ - निलेश तांबे)

Category

🗞
News

Recommended