Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पणजी - दिल्लीतील गुरमेहेर कौर प्रकरणी गोवा विद्यापीठातील विद्यार्थी मंडळातर्फे गुरुवारी राजधानी पणजीत फेरी काढण्यात आली. फार्मसी कॉलेज ते आझाद मैदान असा फेरीचा मार्ग राहिला. गुरमेहेरने केलेली कृती राष्ट्रविरोधी असल्याचे सांगण्यासाठी ही फेरी होती. गोवा विद्यापीठ परिसरात असा प्रकार घडू देणार नसल्याचा निर्धार फेरीद्वारे व्यक्त करण्यात आला. (व्हिडिओ- गणेश शेटकर)

Category

🗞
News

Recommended