Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबई : राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा पारित करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ सुरेंद्र जैन यांनी केली. प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Category

🗞
News

Recommended