Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पाथर्डी (अहमदनगर) - महामार्गावरील मद्यालये सरकारने बंद केली, मात्र पाथर्डीत थेट सरकारी विश्रामगृहच मद्यालय बनले आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी सायंकाळी येथे ‘स्टिंग’करत तळीरामांचा आँखो देखा हाल टिपला. यावेळी एका नगरसेवकाने आपले बिंग फुटल्याचे पाहून धूम ठोकली. (व्हिडिओ- हरिहर गर्जे)

Category

🗞
News

Recommended