Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकाऱयांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज नाशिक येथे आंदोलन करण्यात आले. पंचवटी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दानवे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली

Category

🗞
News

Recommended