शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी संघटनेत फेरबदल करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्याचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.