Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अकोला:शेतकºयांना गरजेनुसार रक्कम देण्यास टाळाटाळ करून त्यांची बोळवण करणाºया स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेला शिवसेनेने बुधवारी घेराव घातला. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी ‘एसबीआय’चे विभागीय व्यवस्थापक मुंकूद उपासने यांना शेतकºयांचे हक्काचे पैसे तातडीने द्या,अन्यथा बँकेचे कामकाज बंद पाडू असा सज्जड दम भरताच विभागीय व्यवस्थापकांनी क्षणाचाही विलंब न करता शेतकºयांच्या मागणीनुसार त्यांना पैसे देण्याचे निर्देश जारी केले.

Category

🗞
News

Recommended