Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
वाशिम : नियोजित कार्यक्रमापूर्वीच सोसाट्याचा वारा सुटून ‘पेंडॉल’ जमिनदोस्त झाला. या घटनेत महावितरणचे कर्मचारी विष्णू जहिरव हे जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रशासनाने धावपळ करित ‘पेंडॉल’ पुन्हा उभा केला आणि कार्यक्रम पार पडला.

Category

🗞
News

Recommended