Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शुक्रवारी पुरातत्त्व खात्याचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग आणि झीज यांची पाहणी केली. झीज थांबवण्यासाठी मूर्तीचे पुन्हा संवर्धन करावे लागेल, अशी माहिती मिळत आहे.

Category

🗞
News

Recommended