Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नागपूर : 3 दिवसांपूर्वी बर्डी मुंजे चौकात मध्यरात्री एका चार चाकी वाहनातील मद्यधुंद तरुणीने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात वाजविल्याची घटना ताजी असतानाच आज भर दिवसाच संविधान चौकात सिग्नलवर बिना हेल्मेट गाडी चालकाचा फोटो घेणाऱ्या महिला कॉन्स्टेबल ला तो न काढण्यासाठी शिवीगाड केली. ते होत असताना वाहतूक पोलीस संदिप इंगोले व प्रकाश लेंगोडे हे धावून आलेत त्याच बरोबर गाडीचालकाने बेदरकारपणे गाडी चालवून अंगावर घातली त्यात पायाला लागल्याने वाद भडकला आणि मरामारीपर्यंत हे प्रकरण गेले.

Category

🗞
News

Recommended