Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
औरंगाबाद येथील किराणा व्यापारी असलेले त्रिलोक सोहिंदा हे एक हौशी कलाकार आहेत. गेल्या 25 वर्षांपासून त्रिलोक स्वतःच्या हातांनी शुभेच्छा पत्रं बनवत आहेत. रविवारी फ्रेन्डशिप डे आहे यानिमित्तही त्यांनी आकर्षक अशी शुभेच्छा पत्र बनवली आहेत.

Category

🗞
News

Recommended