Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिकरोड येथील भारतीय सेनेच्या तोफखाना केंद्राच्या नावसैनिकांचा शपथविधी सोहळा लष्करी थाटात दिमाखात पार पडला. युद्धात निर्णायक भूमिका बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी तोफखान्याची शेकडो जवानांची तुकडी सज्ज झाली आहे.

Category

🗞
News

Recommended