Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पर्यटकांना प्रवासादरम्यान कोकण दर्शन घडावे, यासाठी कोकण रेल्वेने जनशताब्दी एक्स्प्रेसला काचेच्या मोठ्या आकाराच्या खिडक्यांचा डबा जोडला आहे. डब्याच्या आतील रचनाही आलिशान थाटाची आहे. 'वातानुकुलित टुरिस्ट कार' असे नाव या डब्याला देण्यात आले आहे. हा डबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Category

🗞
News

Recommended