Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बाबा गुरमित रामरहिम समोर सनीने मारले ठुमके | Rahim:Rakhi:Sunny | सनी ने लगाए ठुमके

बाबा गुरमित रामरहिमबद्दल रोज नव्यानव्या बातम्या येऊ लागल्या आहेत कधी त्याच्या वजन कमी होणाऱ्या बातम्या तर कधी काय ? अनेकांनी त्याच्या या आधी दिलेल्या मुलाखती, चित्रपटातील दृश घेवून विनोदी विडीव्होना उधाण आले आहे, अशात आता राखी सावंतही उतरली आहे. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात राखीही काम करते आहे. हा चित्रपट करताना बाबाबद्दल अनेक नव्या बातम्या मिळाल्या, त्यानुसार सनी लिआेनीही बाबासमोर येऊन नाचून गेली आहे, असा गौप्यस्फोट राखी सावंतने केला आहे. हा चित्रपटाच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो. पण राखीच्या या वक्तव्यामुळे सनी चांगलीच गोत्यात येऊ शकते.

Category

🗞
News

Recommended