Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जैन बांधवांचे पवित्र तीर्थंक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची २३.५ फूट उंच काळ्या पाषाणाची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी २४० टन वजनाची अखंड शिळा  शिरपूर येथे मंगळवारी महिनाभराच्या प्रवासानंतर दाखल झाली. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended