रस्ता रुंदीकरणाच्या हेतूने 17 नोव्ह. 2017 रोजी बृहममुंबई महानगर पालिकेचा चा हातोडा पडला. सूत्रांच्या माहिती नुसार येथील रहिवाश्याची शासनाने तात्पुरती का होईना ? पण कोणतीही राहण्याची सोय केलेली नाही. त्यामुळे येथील रहिवांशांना रस्तावर राहण्याची वेळ आली आहे. लहान मुले वयोवृद्ध लोकांनाही याचा मनस्ताप होत आहे. राहावंश्याना वाऱ्यावर आपला संसार मांडावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या सोई-सुधांवर गदा आली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews