मुंबई नगरात व उपनगरात अवैद्यरित्या दुकानं मांडणाऱ्या दुकानांचा माल ताब्यात घेतल्या नंतर. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर ताबा मिळवला आहे. घरासाठी आवश्यक असणारे रतीब हे अधिकारी चोरताना दिसत आहेत. आता सांगा अवैध व्यवसाय नक्की आहे कोणाचा ?
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews