पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाचा धोका आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews