नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्वसाधारण सभेत टेरेसचा ताबा घेण्याच्या मुद्यावर सभासद आक्रमक. संस्थेच्या टेरेसवर विकासकाने बेकायदेशीर कब्जा केला असल्याचा आरोपही सभासदांनी यावेळी केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews