Skip to playerSkip to main content
Nagpur Ganesh Visarjan 2026 नागपूरमध्ये यंदा मानाच्या मंडळांनी डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली आहे. दक्षिणा मूर्ती गणपती, महालचा राजा आणि नवसाचा गणपती मंडळांनी नवा आदर्श घालून दिला आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत नागपूरकरांनी डीजेमुक्त विसर्जनाची संकल्पना यशस्वी केली आहे. बडकस चौकात पार पडलेल्या या ऐतिहासिक आणि भक्तीमय मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत बाप्पाला निरोप दिला.

#nagpur #ganeshvisarjan #ganeshchaturthi #marathinews #maharashtranews

Category

🗞
News
Transcript
00:12बापन ना भावपूर्ण निरोग दिल्याज आतो आए विसर्जन मिरोणु गिया है नापपूरा मद निगाले लिया है
00:19मानाची जे गनकती आहे तन्ना जाहे निरोग दिला जातो आहे आए अन्य या अन्य जा विसरजन मिरोनुकी मादे डिजे जा
00:25गंदना जादूला वेगा पारंपारि घोल था श्राशन चे रेकराथ मानाय जा गनकती मिरोनु
01:01प्रिशेश मंजे या मिरोणु की आकर्शन जासते बर्कत्रोग शाराति लिए बर्कत्रोग का तेका करेता त्यामुए हां गनेश जो हाथ सहुका
01:12है, गनेश वक्तानी गजबजन गे लेला आहे और नापड शारातिल मोट्या संकेले
01:16गनेश मंदाय के दाखा लोगन आपया गनपती जाहे तिक निरोणु का कारले जातक एक प्रोगत आनी लाड़का बाक्ताला भारीज जाहे
01:27के निरोग देता है तरी यंदा ही परकत्रोगा मजे आकर्शक रोजना ही बाववियो लाइच शो यह का आएजन करना काला
01:33है अनी आस
01:56प्रमाने नापपूर मते देखिल भाव यह असा उत्साहा दो आहे गनेश मिखर जना से मिरोणु की मते पाहला मेत एक
02:02शिपिजादेश्मु प्रोगमा.com नापपूर

Recommended