Skip to playerSkip to main content
ठाण्यातील माजिवडा नाका याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आलीये. माजिवडा नाका याठिकाणी सुरु असलेल्या ५० मजली अशर पल्स या ईमारतीवरून सिमेंटच्या गोण्या आणि प्लेवर ब्लॉग थेट रस्त्यावर टाकण्यात आल्या आहेत. याघटनेत रस्त्यावरून जाणाऱ्या ५ ते ६ गाड्यांच मोठं नुकसान झालं असुन दोन जण जखमी झाले आहेत यात एका डॉक्टरचा देखील समावेश आहे. पोलीस प्रशासन, अग्निशमन विभाग आणि ठाणे महापालिकेच आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे ५० मजली इमारतीच रस्त्यावर काम सुरु असतांना अशर पल्स या ईमारतीच्या प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनाने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. #Lokmat #LokmatThane #ThaneNews #ThaneLive #MarathiNews #MaharashtraNews #ThaneBreaking #ThaneUpdates #ThaneCity #LokmatLive #ThaneToday #ThaneMarathi #NewsLiveMarathi #ThaneViral #ThaneElection #ThaneViralVideo

Category

🗞
News
Transcript
00:00झाना तिल माजी वाडा या टिका नी एका मात्यपाल चे माद्यवारत हुसे ने कहाँ आपना स्थाथ अपने पाद कोईगी
00:16अध्ता ही मोट मोटे गोणी जीये या माजी वड़ा एथी जो कापुरोड ये स्टिकन अब बातो है कि वरुन हाँ
00:24खाजग्य इमारती चा खाम दो है
00:39तो या रस्तेवर्ती फेकताना दिशना चाज मुले अपन पातो है कि यहां रहधारी चा परिशरे मोटा संकेणे जे प्रवासी अस्तात
00:46ते या प्यत्यून जायते ठाणे असो इवा मुंबाई चा दिशना जायते दाज अस्तात अने अशाज बिले जावली तो वरूल दग�
01:05पतितने जावली या माथे फिरूने या गाडी वर्ती जावली वरूल मंजे 15-60 मतली वरून जावली मोठा गूनी जो है
01:12तो खाली फेकना चा प्रहत नगला तावली हाँ डॉक्टर देखिल जक्मी जाले लाए सद्या तैचाही देखिल उप्चार जो है तो
01:19आत्मरे शुर
01:33पतितिने एक मोठा प्रश्न आए कि हार अधरी सा परिशरे अनि आश्याज वरी एक मात्य फिरू जो है तो वरून
01:38दगड़ आनि हाग बोनी जाओ तो खाली फेकना चा प्रहत ने कोड़ते अने लोका एचा माधे गंबिर देखिल जक्मी जाले
01:43ले ले जोड़ी मात्य फिर
02:07अधरी जाओ गाड़ी फारता प्रविलार योदि जचावर कि दगड़ पढ़ लेला है तो ड्राइवर अप्ला पर आप्ला आप अपर है
02:13आप जब आप कहां से आ रहे थे और जब गाड़ी पर पथर गिरा तो उस जवरान कैसे आपको लगाए
02:20कि गाड़ी पथर गिरे अ�
02:37सब्सक्राइब करूं करूं कि उसके बाद मैं कंस्तुमर से बोला जली जली गाड़ी खाली करो लगता है कुछ हो गया
02:42है फिर उपर से तम देख नहीं पाए क्या हता नहीं था बाद में पता लगा कि मेरी मेरी पूरी
02:50चट जब बैट गी हुए अब आपकी क्या मांगे जिस
03:18प्रवासाची सुरक्षा जेती खाजगी प्रपरेटी चामाटी जाए तो पनास ते साट बदली वरूं पढ़लेला है अनि त्या मेले सर्वात मोठा
03:26प्रश्न है कि एकादा प्रवासाची सुरक्षा जेती खाजगी
03:30प्रपरेटी चामाध्य मात्य गेने देत लाई अनि त्याच मोले हां माथे फिरुवाएका कोन ए यजिस संपून पड़तानलि जाए ती स्तानिक
03:37पोलीस शेशन है अनि करदर जी अगनीशमं दले तेही देकल गटनास्रेल जाख़ा जारा हाँ नेम को कोन है यचा यचा
03:43य�
03:43पास वाई तो यूद्ध्या पातिली बर्तिय शुरू करना तरला है विड़ानी सिस्पर रिज्वान शेख लोखमत वारडी ठाणे

Recommended