जळगाव शहरात मंत्री गिरीश महाजन यांनी टॉवर चौकातील आपल्या स्टेजजवळ येऊन गणेशभक्तांना गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी आग्रह केल्यानंतर गिरीश महाजन यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.
#jalgaon #jalgaonnews #girishmahajan #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics