Rescuing a Snake in Critical Condition After Swallowing a Frog
बेडूक खाल्ल्यानंतर अत्यंत गंभीर आणि अत्यवस्थ झालेल्या सापाला सर्पमित्राने स्वतःचा जीव धोक्यात घालून नवीन जीवनदान दिले. निसर्गातील या अद्भूत आणि थरारक rescue operation चा हा संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा.