Viral Little Girl at Lalbaugcha Raja Visarjan Procession in Mumbai
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका चिमुकलीने आपल्या अनोख्या आणि रौद्र अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्त्री सुरक्षेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा संदेश देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Key Highlights & Topics Covered:
Lalbaugcha Raja Visarjan Procession in Mumbai
Viral Little Girl fierce avatar
Mumbai Ganesh Visarjan celebration highlights
Marathi News and Trending Updates from Lokmat Mumbai