Skip to playerSkip to main content
"गोकुळची निवडणूक होणारच..",Satej Patil यांनी बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला दिला पूर्णविराम

#SatejPatil #GokulElection #GokulDairy #KolhapurPolitics #KolhapurNews #MaharashtraPolitics #ElectionNews #GokulElection2026 #SatejPatilStatement #MaharashtraNews #PoliticalNews #electionupdate

कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार का? अशी देखील चर्चा रंगलेली होती. महायुतीकडून सातत्याने बिनविरोध निवडणुकीवरती वक्तव्य केली जात असताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शुक्रवारी निवडणूक बिनविरोध होणार का? यावरती प्रतिक्रिया देताना गोकुळची निवडणूक होणारच असे म्हटले आहे.

Category

🗞
News
Transcript
00:26Jangan lupa like, share dan subscribe channel ini
00:32Jangan lupa like, share dan subscribe channel ini
01:00Jangan lupa like, share dan subscribe channel ini
01:35Jangan lupa like, share dan subscribe channel ini

Recommended