पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची पारंपरिक पद्धतीने सांगता
जयघोषात पुणेकरांकडून लाडक्या बाप्पाला निरोप
मानाचे पाचही गणपती वेळेआधी विसर्जित
दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक अवघ्या 5 तासांत पूर्ण
सलग चौथ्या वर्षी दुपारी 4 वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभाग
वृंदावनच्या प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीने सजला दगडूशेठ बाप्पाचा रथ
टिळक चौकात दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
#dagdushethganpati #dagdushethganpatimandir #ganeshutsav #ganpatibappamorya #lokmatpune