Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवुड किंग शाहरुख खानचा पुढील चित्रपट तब्बल दीड वर्षानंतर रिलीज डिसेंबरमध्ये रिलीज होईल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरीना कैफ देखील दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा नाव ‘झिरो’ असेल.फर्स्ट लुकमध्ये शाहरुख बुटका दिसत त्याने बनियान आणि चट्टेपट्टे वाली चड्डी घातलेली दिसते आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended