नाशिक : सत्ताधारी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'हल्लाबोल' मोर्चाचा समारोप आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. यासाठी मोठया संख्येने नागरिक नाशिकमधील कान्हेरे मैदानावर जमले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews