Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बँका बंद असल्या तरी आणि २४ तास पैसे मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे, एटीएम... पण आता हवे तेव्हा पैसे देणारं एटीएम आता औषधंही देणार आहे. देशभरातील अनेक भागांमध्ये लवकरच २४ तास औषधं मिळण्यासाठी एटीएमची व्यवस्था करण्यात येणार आहे. २४ तास औषधं देणारी अशा प्रकारची एटीएम देशभरातील दुर्गम भागांमध्येही बसवली जाणार आहेत.
Ashwin VO
#Atm #Cash #Medicine #Ruralarea #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Comments

Recommended